India Jobs. Read. Talk. Share.
Re:
Posted by
नमस्कार मी केदार केशव माळगवे 2009 ते 2011 मध्ये झालेल्या लेबर भरती घेण्यात आली होती त्यात मी धावणे वजन उंची पात्र झालो त्या नंतर अंधेरी येथे घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत मला 95 मार्क मिळाले पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की इतके वर्ष वाट बघून माझ्या सारख्या कित्तेक जणांना या नोकरी बाबत वाट पहावी लागत आहे वरीष्ठ यांना ही विनंती की जे तुम्ही आज 2017 व 2018 ची भरती मधली यांना तुम्ही नोकरी देत आहात मग साहेब तुम्ही आम्हाला का उपेक्षित ठेवत आहात आज कोरोना संपूर्ण जगात हाहाकार माजवत आहे त्यासोबत लढण्यासाठी तुम्हाला फक्त 2017 आणि 2018 मधील माणस दिसतात आमचा का विचार केला जात नाही वरिष्ठ अधिकारी यांना हीच विनंती की कृपया यात 2009 व 2011 च्या भरतीचा विचार करावा. , (2023-05-22 13:17:43)Re: 2011कामगार भर्ती
Posted by
BMC 2011कामगार भरतीतील वेटींग मधिल उमेदवार शांत का बसलेत, काहितरी हालचाल करून आपण मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन आपला विषय मार्गी लावण्यासाठी विनंति करू. काहितरी सकारात्मक निर्णय नक्की होईल. तेंव्हा कृपा करून सर्वानी पुन्हा एकत्र या.... , (2023-04-27 15:42:00)Re: BMC 2009 भरती
Posted by
BMC 2009 काही दिवसात नवीन जागा भरत आहे पण आपण कायच करत आहे कोर्टानी पण नाही सांगितलं घायचा rejected झाली case उमेश 9867287970 , (2022-12-08 14:19:30)Re: BMC 2009 भरती
Posted by
BMC 2009 काही दिवसात नवीन जागा भरत आहे पण आपण कायच करत आहे कोर्टानी पण नाही सांगितलं घायचा rejected झाली case उमेश 9867287970 , (2022-12-08 14:18:14)Re:
Posted by
2009 Bharti, Mananiy Mukhyamantri Shree Shinde saheb aaple kam Nakki kartil please jyana Shakya ahe tyani Mukhyamantryanchi bhet ghenyacha praytn kara .... , (2022-11-17 17:47:47)Re: bmc 2009 bharati
Posted by
election chya aadhi ek morcha kadhala pahije , (2022-05-25 08:54:20)Re: 2009 bmc
Posted by
Kay zala Bharati cha , (2022-04-29 16:38:09)Re:
Posted by
नमस्कार मी केदार केशव माळगवे 2009 ते 2011 मध्ये झालेल्या लेबर भरती घेण्यात आली होती त्यात मी धावणे वजन उंची पात्र झालो त्या नंतर अंधेरी येथे घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत मला 95 मार्क मिळाले पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की इतके वर्ष वाट बघून माझ्या सारख्या कित्तेक जणांना या नोकरी बाबत वाट पहावी लागत आहे वरीष्ठ यांना ही विनंती की जे तुम्ही आज 2017 व 2018 ची भरती मधली यांना तुम्ही नोकरी देत आहात मग साहेब तुम्ही आम्हाला का उपेक्षित ठेवत आहात आज कोरोना संपूर्ण जगात हाहाकार माजवत आहे त्यासोबत लढण्यासाठी तुम्हाला फक्त 2017 आणि 2018 मधील माणस दिसतात आमचा का विचार केला जात नाही वरिष्ठ अधिकारी यांना हीच विनंती की कृपया यात 2009 व 2011 च्या भरतीचा विचार करावा. , (2022-03-29 20:53:39)Re:
Posted by
नमस्कार मी केदार केशव माळगवे 2009 ते 2011 मध्ये झालेल्या लेबर भरती घेण्यात आली होती त्यात मी धावणे वजन उंची पात्र झालो त्या नंतर अंधेरी येथे घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत मला 95 मार्क मिळाले पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की इतके वर्ष वाट बघून माझ्या सारख्या कित्तेक जणांना या नोकरी बाबत वाट पहावी लागत आहे वरीष्ठ यांना ही विनंती की जे तुम्ही आज 2017 व 2018 ची भरती मधली यांना तुम्ही नोकरी देत आहात मग साहेब तुम्ही आम्हाला का उपेक्षित ठेवत आहात आज कोरोना संपूर्ण जगात हाहाकार माजवत आहे त्यासोबत लढण्यासाठी तुम्हाला फक्त 2017 आणि 2018 मधील माणस दिसतात आमचा का विचार केला जात नाही वरिष्ठ अधिकारी यांना हीच विनंती की कृपया यात 2009 व 2011 च्या भरतीचा विचार करावा. , (2022-03-29 20:53:38)Re:
Posted by
Dear sir I have requested to this job please I have mereit list d. Ed and clear to ctet examination in 2019.sir please send this more details in my email id siddiquishiba96@gmail.com , (2022-03-11 12:17:49)Re: bmc 2009 bharati
Posted by
saglyani lavkarat lavkar paul uchala . aandolan kara , (2021-12-16 08:57:19)Re: BMC BHARATI 2009 21 may 2013 news
Posted by
न भर्तियों में 2009 में परीक्षा दे चुके 1300 लोगों को पहले प्राथमिकता देने की बात कही है। रिक्त पदों के चलते बीएमसी की सेवाओं पर गंभीर रूप से प्रभाव पड़ रहा है। वहीं, मेयर सुनील प्रभु ने नए अस्पतालों, उद्यानों व अन्य जगहों पर कर्मचारियों की कमी पूरी करने के लिए बाहरी व्यक्तिओं या संस्थाओं की मदद लेने की बात कही है। , (2021-08-10 09:03:45)Re: BMC BHARATI 2009 21 may 2013 news
Posted by
2 हजार लोगों की भर्ती करेगी बीएमसी , (2021-08-09 08:49:13)Re: BMC BHARATI 2009 21 may 2013
Posted by
2 हजार लोगों की भर्ती करेगी बीएमसी , (2021-08-09 08:47:28)Re: BMC BHARATI 2009 21 may 2013
Posted by
2 हजार लोगों की भर्ती करेगी बीएमसी , (2021-08-09 08:46:37)Re:
Posted by
Bmc कामगार भरती 2009 बद्दल महापौर व अधिकाऱ्यांच्या बैठकीत काय निर्णय झाला काही समजल का कोणाला. , (2021-07-20 12:50:07)Re:
Posted by
Pavsali Adhiveshnat aapla mudda koni tri ucala tr nkkich kahitri hoil. Kahitri halchal kara Aapla vibhagatil aamdarna bheta. Lavkarat Lavkarat. Nahi aapan naukarila kayamche muku. , (2021-07-03 20:02:22)Re: 2009 कामगार भरती
Posted by
जागे व्हा, मित्रांनो अजुनही वेळ गेली नाही. अजुनही सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, नक्की नक्कीच आपले काम होणार. कारण इतक्या दिवसांनंतर सुद्धा 2009 भरतीतील गुणवत्ता मुलांसाठी बैठका चालू आहेत. फक्त पाठपुरवठा करायला हवा, , (2021-06-25 14:38:02)Re:
Posted by
२००९ च्या कामगार भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कोविड -१९ साथ रोगचा आधार घेऊन विशेष बाब म्हणून महापालिकेत नियुक्त करण्यात यावे, या मागणीसाठी महापालिका मुख्यालयातील समिती सभागृहात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. २३ जून २०२१ रोजी बैठक पार पडली. , (2021-06-23 23:29:44)Re: BMC BHARATI 2009
Posted by
2009 bmc labour bharati sathi khup prayant kele aahet , mar mar dhavalo aahe select honya sathi changlya markane pass hi zalo aahe. , (2021-05-07 09:14:31)Re:
Posted by
Palika wetting list valyana ghenar mhanje nemke konala ghenar????? , (2021-04-01 13:41:56)Re:
Posted by
2009 कामगार भरती प्रकरण नक्की काय झाले???? , (2021-03-23 13:28:28)Re: BMC LABOUR BHARATI 2009
Posted by
2009 BHARATI MADHE PASS ZALELYANA LAVKAR GHYA . HI VINANTI , (2021-02-11 15:45:45)Re: 2011 kamgar Bharti
Posted by
2011 BMC kamgar Bharti vishai konas kahi update asel tr krupaya kalava .. , (2021-01-25 15:36:43)Re: Kamgar Bharti 2009
Posted by
BMC 2009 kamgar Bharti gunvatta yaditil mulana nyay kevha denar???????? , (2020-12-06 12:21:59)Re: 2011 bharti
Posted by
2011kamgar bharti , (2020-11-22 10:48:27)Re:
Posted by
2011kamgar bharti , (2020-11-22 10:47:14)Re: 2009 kamgar Bharti
Posted by
BMC kamgar Bharti 2009 vishai kahi news ahe ka asel tr kalava , (2020-10-30 18:34:34)Re: Waiting list 201
Posted by
2011kamgar bharti waiting list baddal kahi news ahe ka... , (2020-10-18 16:56:43)Re:
Posted by
BMC kamgar Bharti 2009 babat kahitri halchal keli tr nkki kam hou shakte karan,BMC la kamgaranchi khup kamatarta aahe,aani atatar BMC ne 2017-18 Bharti prakarn kayamche sampvale aahe.tyamule aaplyala sandhi aahe.fakt punha ekatr yeun kahitri vichar vhayla hava... , (2020-10-14 18:44:46)Re: 2011 BMC bharti
Posted by
2009 कामगार भरतीची मान. हाय कोर्टात सुनावणी नक्की केव्हा आहे... काही कळेल का? , (2020-09-29 17:54:46)Re:
Posted by
अजूनही वेळ गेली नाही, जागे व्हा एकत्र येऊन काहीतरी करू, नक्की आपले काम होईल, , (2020-09-23 14:05:21)Re: Bharati 2009
Posted by
Chala utha aandolan karu tarik tharva , (2020-09-23 08:05:17)Re:
Posted by
मुंबई पालिका 2009 च्या वेटींग लिस्ट मधील मुलांना संधी देणार तरी कधी? फक्त मतांसाठी 'मराठी माणूस' म्हणनाऱ्यांनीच मराठी माणसाचे वाटोळं चालवलं आहे,असच म्हणावं लागेल आता... , (2020-09-22 17:08:10)Re:
Posted by
Kamgar barti 2009 madhil prtyaksha yaditil umedwar la kadhi justice Milner ahe amhala justice Milava hi apnas sahebala kalkali chi namra vinanti.. , (2020-09-20 13:34:46)Re: भरती 2011
Posted by
2011 कामगार भरतीचा निकाल कधी लागणार आहे, , (2020-09-16 14:30:28)Re: BMC Job
Posted by
2011 कामगार भरती मधील गुणवत्ता यादीतील उमेदवारां चा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.शरद पवार साहेबांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करा कारण सध्या राज्य शासनावर त्यांचाच प्रभाव आहे. ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी एकदा प्रयत्न करून बघा नक्की आपले काम होईल... , (2020-09-10 14:56:40)Re:
Posted by
Dear Sir, , (2020-08-19 12:32:45)Re:
Posted by
Dear Sir, , (2020-08-19 12:31:44)Re: 2009 भरती
Posted by
2009 कामगार भरतीबद्दल..... , (2020-08-11 16:26:11)Re: 2011 BMC bharti
Posted by
2011 kamgar bhartitil gunvatta yaditil umedvarana koni vali ahe ki nahi ka asech upekshit thevnar ahet kayam????? , (2020-06-27 16:17:10)Re: 2011 BMC bharti
Posted by
2011 kamgar bhartitil gunvatta yaditil umedvarana koni vali ahe ki nahi ka asech upekshit thevnar ahet kayam????? , (2020-06-27 16:16:35)Re: 2011 BMC bharti
Posted by
2011 kamgar bhartitil gunvatta yaditil umedvarana koni vali ahe ki nahi ka asech upekshit thevnar ahet kayam????? , (2020-06-27 16:15:44)Re: 2011 BMC bharti
Posted by
2011 kamgar bhartivishai kahi mahiti asel tar sanga. , (2020-06-26 16:05:50)Re: 2009 BMC kamgar Bharti..
Posted by
Bmc2009 kamgar bhartitil umedvarana nyay denar ahe ka????????????????? , (2020-06-13 17:04:01)Re: 2009 BMC kamgar Bharti..
Posted by
Bmc2009 kamgar bhartitil umedvarana nyay denar ahe ka????????????????? , (2020-06-13 17:02:46)Re: 2011 BMC bharti
Posted by
Sir,2011 kamgar bhartibaddal kahi Kalu shakel ka. , (2020-06-08 15:33:40)Re: कामगार भरती 2011
Posted by
बी एम सी 2011 कामगार भरतीतील गुणवत्ता यादीतील उमेदवारांना असच वाऱ्यावर सोडून देणार आहे का???????????????????? , (2020-06-04 15:44:21)Re: कामगार भरती 2011
Posted by
बी एम सी 2011 कामगार भरतीतील गुणवत्ता यादीतील उमेदवारांना असच वाऱ्यावर सोडून देणार आहे का???????????????????? , (2020-06-04 15:43:28)Re: भरती 2011
Posted by
आयुक्तांनी ही 2018 वैटिंग लिस्ट रद्द केली होती मग त्यांना कस के परत नोकरी मध्ये नियुक्ती केली 2011 त्या मुलांना तुम्ही का अन्याय करतात आहे का उत्तर तुमचा कडे,शिवसेना चा मुख्यमंत्री आणि मुंबई पालिका ही त्यांचा हातात आहे मग मराठी मुलावर हा अन्याय दिसत नाही का 2011 भरती चा विचार करून करून मारायचं का आम्ही , (2020-05-29 19:08:03)Re: Re: BMC Kamgar bharti 2009
Posted by
मी केदार केशव माळगवे 2011 ला जी कामगार भरती झाली.त्यात मला100 पैकी 95 मार्क मिळाले.आणि त्या आधी झालेल्या वजन, उंची,व धावणे पात्र झालो.पण आज 8 वर्षे झाली यात आम्हाला काही न्याय मिळणार का? का आम्ही फक्त वाट बघत बसणार , हे फक्त माझ्या एकट्या साठी नव्हे तर अशी खूप जण बृहन्मुंबई पालिकेमध्ये नोकरी मिळण्याची आस धरून आहेत, तेंव्हा वरिष्ठ आयुक्त यांनी याचा विचार करावा व आम्हाला न्याय द्यावा नक्की 2011 च्या परीक्षेत पास झालेल्यांना नोकरी मिळणार की ही भरती रद्द झाली आहे हे तरी आम्हाला कळावे, ही आपणास विनंती, 9773292240 , (2020-05-23 15:36:33)Re: Re: BMC Kamgar bharti 2009
Posted by
मी केदार केशव माळगवे 2011 ला जी कामगार भरती झाली.त्यात मला100 पैकी 95 मार्क मिळाले.आणि त्या आधी झालेल्या वजन, उंची,व धावणे पात्र झालो.पण आज 8 वर्षे झाली यात आम्हाला काही न्याय मिळणार का? का आम्ही फक्त वाट बघत बसणार , हे फक्त माझ्या एकट्या साठी नव्हे तर अशी खूप जण बृहन्मुंबई पालिकेमध्ये नोकरी मिळण्याची आस धरून आहेत, तेंव्हा वरिष्ठ आयुक्त यांनी याचा विचार करावा व आम्हाला न्याय द्यावा नक्की 2011 च्या परीक्षेत पास झालेल्यांना नोकरी मिळणार की ही भरती रद्द झाली आहे हे तरी आम्हाला कळावे, ही आपणास विनंती, 9773292240 , (2020-05-23 15:34:24)Re: 2009 आणि 2011 लेबर भरती बाबत
Posted by
2011 मधील 95/ 100 मार्क मिळालेल्या उमेदवार यांना कधी रुजू करून घेणार 2017 व 2018 च्या उमेदवार यांना तुम्ही सामील करून घेत आहेत मग आमचा का विचार केला जात नाही 2011 ची भरती रद्द झाली आहे का जर ही भरती रद्द झाली मग नवीन यांना संधी देऊन आम्हाला का तुम्ही डावलत आहेत कृपया आम्हाला आयुक्तांनी न्याय द्यावा ही विनंती , (2020-05-20 13:33:46)Re: 2009 आणि 2011 लेबर भरती बाबत
Posted by
नमस्कार मी सुजित दत्ताराम मोडक 2009 ते 2011 मध्ये झालेल्या लेबर भरती घेण्यात आली होती त्यात मी धावणे वजन उंची पात्र झालो त्या नंतर अंधेरी येथे घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत मला 95 मार्क मिळाले पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की इतके वर्ष वाट बघून माझ्या सारख्या कित्तेक जणांना या नोकरी बाबत वाट पहावी लागत आहे वरीष्ठ यांना ही विनंती की जे तुम्ही आज 2017 व 2018 ची भरती मधली यांना तुम्ही नोकरी देत आहात मग साहेब तुम्ही आम्हाला का उपेक्षित ठेवत आहात आज कोरोना संपूर्ण जगात हाहाकार माजवत आहे त्यासोबत लढण्यासाठी तुम्हाला फक्त 2017 आणि 2018 मधील माणस दिसतात आमचा का विचार केला जात नाही वरिष्ठ अधिकारी यांना हीच विनंती की कृपया यात 2009 व 2011 च्या भरतीचा विचार करावा. , (2020-05-20 12:28:46)Re: http://24hrsmeds.com/product/mdma-10g/ http://24hrsmeds.com/product/methamphetamine-10g/ http://24hrsmeds.com/product/mxp-10g/ http://24hrsmeds.com/product/sgt151-10g/ Original High Quality MDMA Gain Original Methamphetamine Pills
Posted by
WhatsApp...+1 (786) 664-7144 , (2020-05-12 07:08:45)Re:
Posted by
सध्या कोणी आपल्या भरती बाबत काही पावले उचलली आहेत का कारण या बाबत किशोरी ताई उद्धव साहेब यांच्या बरोबर चर्चा करता येईल. , (2020-05-10 08:39:42)Re: बी एम सी 2009 कामगार भरती
Posted by
पालिका आयुक्तांची बदली .... नवीन आयुक्त आपल्या 2009 कामगार भरतीतील गुणवत्ता यादीतील उमेदवारांना , (2020-05-09 15:31:33)Re: Kamgar bharti 2009
Posted by
BMC ne 2018 chya umedavarana sandhi deun 2009 chya kamgar bhartitil gunvatta yaditil umedvaranvr Annya kela. , (2020-04-18 17:09:12)Re:
Posted by
नमस्कार मित्रांनो, बीएमसी ने परिचारिका भरती 2018 भरतीची यादी जाहीर केली. अन् त्या वेळी bmc सांगत होती की कुठल्याही प्रकारची गुणवत्ता यादी बनवली जाणार नाही.तरी देखील आता bmc ne तातडीने हा निर्णय घेतला.असो.. आपली काहीही हरकत नाही,कारण परिस्थितीच तशी आहे.... , (2020-04-14 12:26:26)Re: BMC 2009 कामगार भरती
Posted by
नमस्कार मित्रांनो, बीएमसी ने परिचारिका भरती 2018 भरतीची यादी जाहीर केली. अन् त्या वेळी bmc सांगत होती की कुठल्याही प्रकारची गुणवत्ता यादी बनवली जाणार नाही.तरी देखील आता bmc ne तातडीने हा निर्णय घेतला.असो.. आपली काहीही हरकत नाही,कारण परिस्थितीच तशी आहे.... , (2020-04-14 12:25:43)Re: Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2020 Junior Lawyer, Senior Lawyer – 150 Posts Last Date 22-03-2020
Posted by
Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2020 Junior Lawyer, Senior Lawyer – 150 Posts portal.mcgm.gov.in Last Date 22-03-2020 , (2020-04-03 16:31:01)Re: भरती
Posted by
राज्यसरकार 25 हजार आरोग्यविभागत भरती प्रकिया करणार आहे मित्रानो , (2020-03-30 18:25:51)Re:
Posted by
राज्यसरकार 25000 हजार आरोग्य विभागात भरती करणार आहे मित्रानो , (2020-03-30 18:20:34)Re: BMC kamgar Bharti 2009
Posted by
अत्यावश्यक म्हणून BMC 2009 मधील गुणवत्ता यादीतील उमेदवारांना प्राधान्य देणार अस समजतंय.... , (2020-03-19 11:51:46)Re:
Posted by
BHARTI VISHAYI KAHI KALALYAS ... Please 9773292240 VAR KALVAVE ...RGDS...Kedar malgave , (2020-03-11 12:12:49)Re: BMC kamgar Bharti 2009
Posted by
Courtat sunavani kadhi ahe kalel ka please... , (2020-02-25 13:06:56)Re: BMC kamgar Bharti 2009
Posted by
Courtat sunavani kadhi ahe kalel ka please... , (2020-02-25 13:06:53)Re: BMC kamgar Bharti 2009
Posted by
Courtat sunavani kadhi ahe kalel ka please... , (2020-02-25 13:06:45)Re: BMC kamgar Bharti 2009
Posted by
Courtat sunavani kadhi ahe kalel ka please , (2020-02-25 13:06:17)Re: BMC kamgar Bharti 2009
Posted by
Courtachi sunavani kadhi ahe kalel ka please, mi sunavanis yeu icchito.. , (2020-02-23 18:30:26)Re: 2009 lebar recurement. BMC
Posted by
Courtachi kahi batami asel tr sanga. , (2020-02-03 13:55:10)Re:
Posted by
BMC 2009 kamgar Bharti , koni kahi updet sangat ka nahi , (2020-02-03 13:53:19)Re:
Posted by
BMC 2009 kamgar Bharti , koni kahi updet sangat ka nahi , (2020-02-03 13:53:09)Re: Kamgar Bharti 2011 MCGM
Posted by
Any news .... BMC kamgar bharti 2011... , (2020-01-30 15:10:09)Re: Kamgar Bharti 2011 MCGM
Posted by
Any news .... BMC kamgar bharti 2011... , (2020-01-30 15:09:44)Re:
Posted by
Aaplya bhartibadal kahi news ahe ka navin , (2020-01-18 14:21:27)Re:
Posted by
Aaplya bhartibadal kahi news ahe ka navin , (2020-01-18 14:20:15)Re: 2009
Posted by
कोर्टाचा काही निर्णय समजला , (2020-01-15 10:34:44)Re: BMC kamgar Bharti 2009
Posted by
कोर्टात याचिका आहे की नाही कोणीतरी सांगा कृपा करून.. , (2020-01-13 10:42:35)Re: कामगार भरती 2009
Posted by
काही न्यूज असेल तर कळवा... , (2020-01-12 07:44:38)Re: MCGM kamgar Bharti 2009
Posted by
मित्रांनो , (2020-01-11 21:51:07)Re: BMC kamgar Bharti 2009
Posted by
कोर्टात सुनावणी कधी आहे. , (2020-01-11 08:31:47)Re: BMC kamgar Bharti 2009
Posted by
कोर्टात सुनावणी कधी आहे. , (2020-01-11 08:31:04)Re: कामगार भरती 2009
Posted by
कोर्टाचा काही निर्णय समजला का प्लीज कळवा.... , (2020-01-10 07:33:32)Re: कामगार भरती 2009
Posted by
कोर्टाचा काही निर्णय समजला का प्लीज कळवा.... , (2020-01-10 07:33:05)Re: कामगार भरती 2009
Posted by
कोर्टाचा काही निर्णय समजला का प्लीज कळवा.... , (2020-01-10 07:32:32)Re: BMC kamgar Bharti 2009
Posted by
मित्रांनो, , (2020-01-09 14:52:43)Re:
Posted by
मुंबई महानगरपालिका चतुर्थश्रेणी पदाच्या नोकर भरतीसाठी गेली सात वर्षे प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे काय, असा सवाल उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला केला आहे. प्रतीक्षायादी तयार असताना नव्याने या पदासाठी उमेदवारांकडून पालिकेने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केल्याने न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि राजेश केतकर यांच्या खंडपीठाने हा प्रश्न उपस्थित करून त्याबाबत पालिका प्रशासनाने दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. तसेच सात वर्षापासून नोकरभरतीच्या प्रतीक्षायादीत असलेल्या उमेदवारांचे सर्व हक्क अबाधित ठेवून, नव्या नोकरभरती प्रक्रियेत सहभागी होण्याची मुभा याचिकाकर्त्यांना दिली. , (2019-08-23 18:44:37)Re:
Posted by
मुंबई महानगरपालिका चतुर्थश्रेणी पदाच्या नोकर भरतीसाठी गेली सात वर्षे प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे काय, असा सवाल उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला केला आहे. प्रतीक्षायादी तयार असताना नव्याने या पदासाठी उमेदवारांकडून पालिकेने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केल्याने न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि राजेश केतकर यांच्या खंडपीठाने हा प्रश्न उपस्थित करून त्याबाबत पालिका प्रशासनाने दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. तसेच सात वर्षापासून नोकरभरतीच्या प्रतीक्षायादीत असलेल्या उमेदवारांचे सर्व हक्क अबाधित ठेवून, नव्या नोकरभरती प्रक्रियेत सहभागी होण्याची मुभा याचिकाकर्त्यांना दिली. , (2019-08-23 18:44:36)Re:
Posted by
मुंबई महानगरपालिका चतुर्थश्रेणी पदाच्या नोकर भरतीसाठी गेली सात वर्षे प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे काय, असा सवाल उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला केला आहे. प्रतीक्षायादी तयार असताना नव्याने या पदासाठी उमेदवारांकडून पालिकेने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केल्याने न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि राजेश केतकर यांच्या खंडपीठाने हा प्रश्न उपस्थित करून त्याबाबत पालिका प्रशासनाने दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. तसेच सात वर्षापासून नोकरभरतीच्या प्रतीक्षायादीत असलेल्या उमेदवारांचे सर्व हक्क अबाधित ठेवून, नव्या नोकरभरती प्रक्रियेत सहभागी होण्याची मुभा याचिकाकर्त्यांना दिली. , (2019-08-23 18:44:32)Re:
Posted by
मुंबई महानगरपालिका चतुर्थश्रेणी पदाच्या नोकर भरतीसाठी गेली सात वर्षे प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे काय, असा सवाल उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला केला आहे. प्रतीक्षायादी तयार असताना नव्याने या पदासाठी उमेदवारांकडून पालिकेने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केल्याने न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि राजेश केतकर यांच्या खंडपीठाने हा प्रश्न उपस्थित करून त्याबाबत पालिका प्रशासनाने दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. तसेच सात वर्षापासून नोकरभरतीच्या प्रतीक्षायादीत असलेल्या उमेदवारांचे सर्व हक्क अबाधित ठेवून, नव्या नोकरभरती प्रक्रियेत सहभागी होण्याची मुभा याचिकाकर्त्यांना दिली. , (2019-08-23 18:43:50)Re:
Posted by
मुंबई महानगरपालिका चतुर्थश्रेणी पदाच्या नोकर भरतीसाठी गेली सात वर्षे प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे काय, असा सवाल उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला केला आहे. प्रतीक्षायादी तयार असताना नव्याने या पदासाठी उमेदवारांकडून पालिकेने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केल्याने न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि राजेश केतकर यांच्या खंडपीठाने हा प्रश्न उपस्थित करून त्याबाबत पालिका प्रशासनाने दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. तसेच सात वर्षापासून नोकरभरतीच्या प्रतीक्षायादीत असलेल्या उमेदवारांचे सर्व हक्क अबाधित ठेवून, नव्या नोकरभरती प्रक्रियेत सहभागी होण्याची मुभा याचिकाकर्त्यांना दिली. , (2019-08-23 18:43:50)Re: BMC Labour waiting list 2009
Posted by
Election chya aadhi ekda mukhyamantri Devendra fadanvis yanchi bhet ghetali pahije aani aaple nivedan dile pahije , (2019-08-07 12:01:12)Re: Bmc waiting list
Posted by
2011मध्ये झालेल्या परीक्षा मध्ये मला 100 मार्क मिळालें होते अजून मला जॉब लेटर आलं नाही शिवसेना आणि बीजेपी यांच्या अधिकारी नेत्यांना भेटतो ते हसत हसत बोलतात होणार तुमचा काम bmc यांच्या आतात असून सुद्धा आपल्या मराठी माणसाला डावलले आहे तुम्ही नक्की विचार करा जय हिंद जय महाराष्ट्र , (2019-06-18 12:23:51)Re: 2011 कामगार भरती
Posted by
मी सुजित दत्ताराम मोडक 2011 ला जी कामगार भरती झाली त्यात मला 95 मार्क मिळाले आणि त्या आधी झालेल्या वजन उंची, धावणे पात्र झालो पण आज 8 वर्षे झाली यात आम्हाला काही न्याय मिळणार का? का आम्ही फक्त वाट बघत बसणार , हे फक्त माझ्या एकट्या साठी नव्हे तर अशी खूप जण बृहन्मुंबई पालिकेमध्ये नोकरी मिळण्याची आस धरून आहेत, तेंव्हा वरिष्ठ आयुक्त यांनी याचा विचार करावा व आम्हाला न्याय द्यावा नक्की 2011 च्या परीक्षेत पास झालेल्यांना नोकरी मिळणार की ही भरती रद्द झाली आहे हे तरी आम्हाला कळावे, ही आपणास विनंती, 9833851485 , (2019-06-08 13:02:55)Re:
Posted by
2018 BMC bhartee chi waiting list kadhi lagnar ahe???? , (2019-01-13 20:25:05)Re: 2009 वेटिंग लिस्ट
Posted by
मित्रानो आपली केस मुंबई उच्च न्यायालयात पेंडिंग आहे त्याला जबाबदार ही सत्तेत असणारी शिवसेना आणि बीजेपी आहे नवीन भरती केली आहे पैसे साठी यांना फक्त पैसा प्यारा आहे आज माझे मित्रांची ही मानसिकता खूप खराब झाली आहे आणि खूप वर्षा पासून रडतात ही आहे जेव्हा ही माणसे निवडणूकी च्या वेळी आपला घर मध्ये येणार तेव्हा त्यांना जाब विचारून हाकलून द्या करण याना जवाबदार शिवसेना बीजेपी आहे याना निवडणुकीला दाखवून द्या जय महाराष्ट्र , (2018-10-29 12:53:03)Re: 2009
Posted by
Bmc kamgar bharti 2009 cha Result kadhi lagnar , (2018-08-04 10:09:30)Re: Bmc kamgar bharti 2009
Posted by
sunday la miting ahe ka???? , (2018-06-21 09:41:55)Re: Bmc bharati 2009
Posted by
Je koni labor bharati 2009 madhe pass zale aahet. Aani je aandolan karat aahet tyani aapla number saglyana dyava mhanje sarvana punha bhetata yevun aandolan karata yeyil , (2018-06-11 10:59:35)previous | next
©oynaukri.com
Discussions - Page 1 | Brihanmumbai Municipal Corporation, BMC Mumbai - www.mcgm.gov.in
Results 1-100 of 1270, sorted by date