Discussions - Page 1 | MCGM Results 2011, Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment Result

Results 1-100 of 478, sorted by date

Re:

Posted by Anonymous Guest, (2020-09-26 21:52:30)

by Anonymous Guest tuza bheten ka

Re: कामगार भरती 2009

Posted by Anonymous Guest, (2020-09-26 13:09:46)

2009 कामगार भरतीतील उर्वरित गुणवत्ता यादीतील उमेदवारांना जर वाटत असेल की आपले काम व्हावे तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मान. शरद पवारसाहेबांना भेटणे गरजेचे वाटते, कारण सध्या शिवसेनेवर किंबहुना मान. मुख्यमंत्री साहेबांवर त्यांचा प्रभाव आहे अन् पवार साहेबांनी जर आग्रह धरला तर मुख्यमंत्र्यांना त्यांचं ऐकावंच लागेल...
तेव्हा एक प्रयत्न करायलाच काय हरकत आहे.
पण मला खात्री वाटते नक्कीच काहीतरी चांगलं होईल. मी आशावादी आहे...

Re: 2009 kamgar Bharti

Posted by Anonymous Guest, (2020-09-17 13:33:24)

Aaplya Bhartiche nkki Kay hoanar ahe ,koni Sangel ka kahi. Nkki Kay te kahich samjat nahi
hoil ka 2009 kamagar bharti ??????????
??????????????????????????????????????????????????????????????????

Re: 2009 kamgar Bharti

Posted by Anonymous Guest, (2020-09-17 13:31:59)

Aaplya Bhartiche nkki Kay hoanar ahe ,koni Sangel ka kahi. Nkki Kay te koahich samjat nahi
hoil ka 2009 kamagar bharti ??????????
????????????????????????????????????????????????????????????????????????????

Re: भरती 2011

Posted by कामगार भरती 2011, (2020-09-16 14:38:17)

2011 कामगार भरतीचा निकाल कधी लागणार आहे...
प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी जी तत्परता 2017 भरतीसाठी दाखवली तीच तत्परता आमच्यासाठी दाखवली तर खूप उपकार होतील आमच्यावर...
नाहीतर आता आम्हाला आमचे जीवन संपवल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आमच्यासमोर...
धन्यवाद.

Re: 2011bharti

Posted by Kamgar bharti , (2020-09-14 16:20:47)

MEL PURN VISHVAS AHE KI BMC 2011 GUNVATTANA SEVET SAMAUN GENERAL.

Re: 2011 labour bharti

Posted by Anonymous Guest, (2020-09-11 16:03:35)

मुंबई मध्ये पुन्हा कोविड-19 खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे.अन् बीएमसी कडे कर्मचाऱ्यांची इतकी कमतरता असताना देखील 2011 भरतीतील उत्तीर्ण मुलांना कामावर घेत नाही, अजून किती दिवस आमची फरफट करणार आहे हे लोक, बीएमसी ने 2017भरतीच्या याद्या लाऊन किती कर्मचारी प्रत्यक्ष कामावर रुजू झालेत?.. फक्त 280ते300.पण यापेक्षा तर नक्कीच जास्त नसतील.
माझी खरच प्रशासनाला कळकळीची नम्र विनंती आहे की आम्हा 2011 कामगार भरतीतील गुणवत्ता उमेदवारांना न्याय मिळवून द्या, खरचं खूप खूप वाईट परिस्थितीतून जात आहोत आम्ही. खूप गरज आहे आम्हाला नोकरीची...
एक गरजू उमेदवार...

Re: 2011 labour bharti

Posted by 2011, (2020-09-11 16:02:53)

मुंबई मध्ये पुन्हा कोविड-19 खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे.अन् बीएमसी कडे कर्मचाऱ्यांची इतकी कमतरता असताना देखील 2011 भरतीतील उत्तीर्ण मुलांना कामावर घेत नाही, अजून किती दिवस आमची फरफट करणार आहे हे लोक, बीएमसी ने 2017भरतीच्या याद्या लाऊन किती कर्मचारी प्रत्यक्ष कामावर रुजू झालेत?.. फक्त 280ते300.पण यापेक्षा तर नक्कीच जास्त नसतील.
माझी खरच प्रशासनाला कळकळीची नम्र विनंती आहे की आम्हा 2011 कामगार भरतीतील गुणवत्ता उमेदवारांना न्याय मिळवून द्या, खरचं खूप खूप वाईट परिस्थितीतून जात आहोत आम्ही. खूप गरज आहे आम्हाला नोकरीची...
एक गरजू उमेदवार...

Re: बीएमसी भरती२००९

Posted by Anonymous Guest, (2020-09-09 12:44:22)

Mla pn nkki Khatri ahe ki 2009 kamgar Bharti gunvatta na mahapalika prashasan nkkich nyay deil. Nkkich aaplyala sandhi milel.

Re: Labour bharati 2009

Posted by Anonymous Guest, (2020-09-08 22:33:41)

Mala Vishvas aahe waiting list valyana BMC nakkich bharati karun gheil.

Re: Labour bharati 2009

Posted by Anonymous Guest, (2020-09-08 22:33:01)

Mala Vishvas aahe waiting list valyana BMC nakkich bharati karun gheil.

Re: Bharti 2009

Posted by Anonymous Guest, (2020-09-08 10:44:33)

BMC 2009 kamgar Bharti madhil mulana kadhi sandhi deanar aahe.
Aamhala kamachi khup garaj aahe, Krupa karun aamcha sahanubhuti puravak vichar karava. Khup apekshyene aami vat pahtoy.

Re: 2009 kamgar Bharti

Posted by Anonymous Guest, (2020-09-05 08:29:11)

BMC MADHE KAMGARANCHI KHUP KAMATARTA ASUNDEKHIL 2009 KAMGAR BHARTITIL GUNVATTA YADITIL UMEDVARANA KA DAVALALE JATE. AAMAHALA NYAY DYA AAMHALA KAMACHI KHUP GARAJ AHE.

Re: २००९ bharti

Posted by Anonymous Guest, (2020-08-27 16:25:38)

2009 BMC labout wetting list madhil umedwarana nukri milanar tari kadhi. Shivsena, MNS swatala Marathi mansache kaivari mhannare ya vishai dakhal ka nahi ghet. Ka fakt matansathich marathi mansacha pulaka aahe.itha aamch maran hoaty kalji karun karun. An yana kahich den-ghen nahi.
Kalakalichi vinanti . Aamhala nyay dhya.
Ek garajvant umedwar.

Re:

Posted by Anonymous Guest, (2020-08-27 10:55:37)

Waiting list 2009 valyana kadhi ghenar aahet.
Ek vinanti aahe lavkar ghya.
Khup garaj aahe nokarichi.

Re: BMC kamgar Bharti 2011

Posted by Anonymous Guest, (2020-08-24 09:21:06)

Kahi news ahe ka aaplya bhartivishai asel tr sanga Krupa karun.

Re: 2011 BMC bharti

Posted by Anonymous Guest, (2020-08-18 16:15:51)

मला तर अस वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. पवार साहेबांनाच भेटायला हवय. कारण सध्याच्या सरकारवर त्यांचेच नियंत्रण आहे. त्यांचा शब्द कोणीही टाळू शकत नाही. एक प्रयत्न करायलाच पाहिजे. नक्कीच सकारात्मक निर्णय मिळेल...

Re: 2009 भरती

Posted by Anonymous Guest, (2020-08-17 21:16:34)

२००९ भरती बाबत धनंजय मुंडे साहेबांना कोणी संपर्क करू शकत असेल तर करा कारण सध्या ते न्यायमंत्री आहेत

Re:

Posted by राजू नागरे, (2020-08-17 21:15:30)

२००९ भरती बाबत धनंजय मुंडे साहेबांना कोणी संपर्क करू शकत असेल तर करा कारण सध्या ते न्यायमंत्री आहेत

Re: कामगार भरती 2011

Posted by Anonymous Guest, (2020-08-16 16:35:29)

Ho , khar ahe konitri bhartivishai khar Kay aahe te sanga Krupa karun.....?????????????

Re: ... 2011 BHARTI

Posted by SACHIN..., (2020-08-16 14:37:52)

2011 KAMGAR BHATICHE NAKKI KAY HONAR AHE KONI KHAR SANGEL KA . KA AAUSHYABHR ASHEVARACH THEVNAR AAHE. KITI DIVAS VAT PAHAYCHI AJUN. KINITRI KHAR SANGA PLEASE.

Re: 2009 BMC kamgar Bharti..

Posted by Anonymous Guest, (2020-08-15 15:42:37)

2009kamgar Bharti sathi je umedvar pramanikpne praytn krtat tyana sarvana mazhe manapasun dhanyvad.asech praytn chalu theva. Aaplya praytnana nkkich khup moth yesh yeil.mla khatri ahe lavkarch aaple kam hoil.
Nkkich BMC aaplyala nyay deil.fakt dhir sodu nka.
Mananiy High Court pn positive nirny deil.karn aaplyasathi ek khup motha plus point ahe ki Ma.High Courtney BMC la spsthpne sangitl hot ki,tumhi kuthlihi Bharti kara pn 2009 Bhartiche hakk abadhit theunch kra.mhanjech bmc la aapla vichar karavach lagel,an nkkich aapn yashsvi hou.....
Dhanyavad.

Re: 2009 BMC kamgar Bharti..

Posted by Anonymous Guest, (2020-08-15 15:41:42)

2009kamgar Bharti sathi je umedvar pramanikpne praytn krtat tyana sarvana mazhe manapasun dhanyvad.asech praytn chalu theva. Aaplya praytnana nkkich khup moth yesh yeil.mla khatri ahe lavkarch aaple kam hoil.
Nkkich BMC aaplyala nyay deil.fakt dhir sodu nka.
Mananiy High Court pn positive nirny deil.karn aaplyasathi ek khup motha plus point ahe ki Ma.High Courtney BMC la spsthpne sangitl hot ki,tumhi kuthlihi Bharti kara pn 2009 Bhartiche hakk abadhit theunch kra.mhanjech bmc la aapla vichar karavach lagel,an nkkich aapn yashsvi hou.....
Dhanyavad.

Re:

Posted by Nitin, (2020-08-14 22:10:26)

BMC 2009 kamgar Buharti madhil gunvatta yaditil mulancha vicar kara sahib kharach aapun Deleli Karachi javabdari aamhi purnapane yashashvi par padu karan apan dilelya sandhiche sone karu sahib kharach aamhla job chi Farah aahe tari sahebani ya prashnachi kalkali pane dakhal ghyavi aani aamhala nyan dyava thank you

Re:

Posted by केदार माळगवे, (2020-08-12 00:22:17)

कृपया करून 2009 च्या भरती बद्दल काही समजले तर सांगा ,
माझा मोबाईल नो 9773292240

Re: 2009 kamgar Bharti

Posted by Ek patr umedvar, (2020-08-11 15:59:37)

BMC 2009 bhartitil gunvatta yaditil umedvarana nyay denar tri kadhi. kharch ata aamcha sanyam sutat chalala aahe. Jiv dyaychi vel Ali aahe,
Kharch ata jar BMC ne aamcha sahanubhupurvak vichar karun aamhala nyay nahi dila tr ataaamchyakde AATMHATYA kelyashivay dusra paryacych nahi a.
Please please amhala kamachi khup garaj aahe. Krupa karun aamhala BMC t seva karnyachi sandhi dya.
Ajun ek aatmvishvasane sangto,tumhi dilelya sandhich son karun dakhu.Karan aamhala aamchi jababdari Kay aahe yachi purnpane janiv aahe.
Dhanyavad. Ek patr umedvar.

Re:

Posted by Anonymous Guest, (2020-08-10 10:48:53)

आता 2009 च्या bmcकामगार भरतील उमेदवार यांचा संयम सुटू लागला आहे.तरी या भरतील उमेदवारापैकी कोणी आत्महत्या केली.तर त्याला संपूर्ण जबाबदार BMC राहिल.

Re: Kamgar Bharti 2011

Posted by Anonymous Guest, (2020-07-31 16:09:46)

बीएमसी ने 2017/18 सा ली 1388 जागांसाठी जी भरती प्रकिया राबवली ती भरती आता 72 उमेदवारांची यादी जाहीर करून पूर्ण होत आहे.म्हणजे 1388 उमेदवारा व्यतिरिक्त कोणतीही गुणवत्ता यादी लावणार नाही असं बी एम सी म्हणत होती . मग आता ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर 2011 मधील गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संधी मिळेल का.????????????????
हो... नक्की च संधी मिळू शकते. पण.............
मी माझ्यापरीने शक्य तितके प्रयत्न करतो आहे. अन् माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे की, ज्यांना राजकीय, प्रशासकीय , खासकरून मुंबई शहरातील उमेदवारांनी आपल्या विभागातील नगरसेवक, आमदार यांच्यापर्यंत आपली व्यथा मांडली तर काहीतरी सकारात्मक निर्णय मिळू शकतो.सतत पाठपुरावा केला तर आपल्याबाबतीत काहीतरी निर्णय घ्यायला भाग पडेल.तेव्हा मित्रांनो हार मानू नका, कामाला लागा ज्यानाज्याना शक्य आहे त्यांनी प्रयत्न करावे.मी माझी मनापासून विनंती आहे......... धन्यवाद.

Re: Kamgar Bharti 2011

Posted by Anonymous Guest, (2020-07-31 16:09:11)

Re: बीएमसी भरती 2009

Posted by Anonymous Guest, (2020-07-16 15:52:05)

बी एम सी ने पुन्हा 2018 भरतीचीच यादी जाहीर केली, आतापर्यंत 2018 च्या 6 ते 7 याद्या लाऊन देखील 40% देखील मुलं कामावर रुजू झाले नाहीत.
तेव्हा आता बऱ्याच जणांचं अस म्हणणं आहे की 2009 गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संधी मिळू शकते, अन नक्कीच मिळणार. फक्त मित्रांनो धीर सोडू नका. नक्की नक्की आपल्याला बी एम सी कामावर घेणार.

Re: 2011 भरती

Posted by Anonymous Guest, (2020-07-10 14:07:26)

2011 ची कामगार भरती कधी होणार??????????????????????????

Re: 2011 भरती

Posted by Anonymous Guest, (2020-07-10 14:06:59)

2011 ची कामगार भरती कधी होणार??????????????????????????

Re: 2011 BMC bharti

Posted by Anonymous Guest, (2020-06-27 16:11:59)

2011 kamgar bharti honar ahe ka nahi .
BMC la kamgaranchya class 4 chya itakya hajaro jaga rikat astana 2011chya gunavatta mulana ka kamavr ghet nahi. Konitri uttar diya. Court pn ka kahi vichari shkat BMC prashasnala???

Re: 2011 BMC bharti

Posted by Anonymous Guest, (2020-06-27 16:11:06)

2011 kamgar bharti honar ahe ka nahi .
BMC la kamgaranchya class 4 chya itakya hajaro jaga rikat astana 2011chya gunavatta mulana ka kamavr ghet nahi. Konitri uttar diya. Court pn ka kahi vichari shkat BMC prashasnala???

Re: बीएमसी भरती२००९

Posted by Anonymous Guest, (2020-06-21 14:33:09)

बी एम सी आता तरी 2009 कामगार भरती तील पात्र मुलांना न्याय देणार आहे का ??? आता तरी कोणी सांगेल का ??? एक एक दिवस हातातून निसटत चालला आहे ओ !!! कोणीतरी आमचा सहानुभतीपूर्वक विचार करा. खूप खूप गरज आहे आम्हांला कामाची. आमचे मुलबाळ खूप आशेने पाहतात ओ आपणाकडे......

Re: बीएमसी भरती२००९

Posted by Anonymous Guest, (2020-06-21 14:29:38)

बी एम सी आता तरी 2009 कामगार भरती तील पात्र मुलांना न्याय देणार आहे का ??? आता तरी कोणी सांगेल का ??? एक एक दिवस हातातून निसटत चालला आहे ओ !!! कोणीतरी आमचा सहानुभतीपूर्वक विचार करा. खूप खूप गरज आहे आम्हांला कामाची. आमचे मुलबाळ खूप आशेने पाहतात ओ आपणाकडे......

Re: भरती 2011

Posted by Anonymous Guest, (2020-06-13 13:54:39)

2017 भरतीतील मुलांना बीएमसी किती आणि का संधी देत आहे,की जे मुलं यादीत नाव येऊन सुध्दा कामावर येण्याची तयारी दाखवत नाहीत. आणि आम्ही (2011 कामगार भरती) आहोत की ज्यांना बीएमसीने वेळोवेळी आश्वासने देऊन सुद्धा अजूनही आमची फर्फटच करत आहे कृपया माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आमच्यावरील अन्याय दूर करा आणि अम्हला सेवा करण्याची फक्त एक संदी द्या.....

Re: 2009 kamgar Bharti

Posted by Anonymous Guest, (2020-06-08 17:48:40)

आपल्या 2009 कामगार भरतीबाबत काही नवीन न्यूज आहे का? अस समजतंय की मुंबई पालिकेत कामगारांची खूप कमतरता आहे...

Re: 2009 kamgar Bharti

Posted by Anonymous Guest, (2020-06-08 17:47:45)

आपल्या 2009 कामगार भरतीबाबत काही नवीन न्यूज आहे का? अस समजतंय की मुंबई पालिकेत कामगारांची खूप कमतरता आहे...

Re: 2011 BMC kamgar Bharti..

Posted by Anonymous Guest, (2020-06-08 10:12:29)

2011 chya patr umedavarana palika kadhi bhartI karun ghenar konihi kahihi bolat nahi. Courts baddal pn koni kahihi sangat nahi.
Krupaya BMC ne tri aamcha sahanubhipurvk vichar karava. Aamhala kamachi khup khup jaraj a ahe. BMC je kam deil te aamhi prananijpane karu.....

Re: BMC. 2011 bharti

Posted by Anonymous Guest, (2020-06-01 17:33:04)

2011 chya gunavatta yaditil umedvarana kadhi nyay milnar..........
Mumbai mahangarpalika kshetarar covid-19chi itaki bhayaanak paristhiti asatana suddha aamchi kam karnyachi khup khup icchya aahe fakt BMC prashasnane aamhala ek sandhi dyavi.kartavya Kay asate yachi aamhala purnpane janiv aahe. Karn aamhi baghitale ki 2017 chya 4 list laun 50% sudha umedvar hajar zhale nahit.
Tevha BMC prashasnala mazhi kalkalichi vinanti aahe ki 2011 kamgar bhartitil gunvatta yaditil umedvarana ekda seva karnyachi sandhi dyavi..
Aamhi khup aashene boghto aahot aapnakde...
Ek patr umedavar.

Re: BMC. 2011 bharti

Posted by Anonymous Guest, (2020-06-01 17:32:49)

2011 chya gunavatta yaditil umedvarana kadhi nyay milnar..........
Mumbai mahangarpalika kshetarar covid-19chi itaki bhayaanak paristhiti asatana suddha aamchi kam karnyachi khup khup icchya aahe fakt BMC prashasnane aamhala ek sandhi dyavi.kartavya Kay asate yachi aamhala purnpane janiv aahe. Karn aamhi baghitale ki 2017 chya 4 list laun 50% sudha umedvar hajar zhale nahit.
Tevha BMC prashasnala mazhi kalkalichi vinanti aahe ki 2011 kamgar bhartitil gunvatta yaditil umedvarana ekda seva karnyachi sandhi dyavi..
Aamhi khup aashene boghto aahot aapnakde...
Ek patr umedavar.

Re: BMC kamgar Bharti 2009

Posted by Anonymous Guest, (2020-05-25 17:47:42)

BMC 2017 bhartitil umedvaranch Sandi denar ka. Mg 2009kamgar bhartitil umedvaranI Kay gunha kelay.
Please 2009 kamgar bhartitil gunvatta yaditil umedvarancha sahanubhipurvk vichar kara.. bhar unhat 4 km jiv jaiparynt dhavlo ahe...

Re: BMC kamgar Bharti 2009

Posted by Anonymous Guest, (2020-05-25 17:47:29)

BMC 2017 bhartitil umedvaranch Sandi denar ka. Mg 2009kamgar bhartitil umedvaranI Kay gunha kelay.
Please 2009 kamgar bhartitil gunvatta yaditil umedvarancha sahanubhipurvk vichar kara.. bhar unhat 4 km jiv jaiparynt dhavlo ahe...

Re: BMC kamgar Bharti 2009

Posted by Anonymous Guest, (2020-05-25 17:47:18)

BMC 2017 bhartitil umedvaranch Sandi denar ka. Mg 2009kamgar bhartitil umedvaranI Kay gunha kelay.
Please 2009 kamgar bhartitil gunvatta yaditil umedvarancha sahanubhipurvk vichar kara.. bhar unhat 4 km jiv jaiparynt dhavlo ahe...

Re: 2011 BMC lebar Recurtment

Posted by Anonymous Guest, (2020-05-16 13:18:39)

2011kamgar bharti babat kahi kalel ka .. Karan as mhantata ki 2011madhil gunavatta yaditil umedvarana tappya tappyat kamavar ghenar aahet mhanun...

Re: 2011 BMC lebar Recurtment

Posted by Anonymous Guest, (2020-05-16 13:18:10)

2011kamgar bharti babat kahi kalel ka .. Karan as mhantata ki 2011madhil gunavatta yaditil umedvarana tappya tappyat kamavar ghenar aahet mhanun...

Re: कामगार भरती २००९

Posted by कामगार भरती...., (2020-05-09 07:09:22)

2009 कामगार भरतीसाठी मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्याशी कोणी संपर्क करू शकत असाल तर करा, प्रयत्न करायला काय हरकत आहे.

Re: कामगार भरती २००९

Posted by कामगार भरती...., (2020-05-09 07:08:57)

2009 कामगार भरतीसाठी मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्याशी कोणी संपर्क करू शकत असाल तर करा, प्रयत्न करायला काय हरकत आहे.

Re: 2009 kamgar Bharti. BMC

Posted by Anonymous Guest, (2020-05-07 15:47:37)

2009 kamgar bharticha vishay kayamcha sampala ki Kay konich kahihi bolat ka nahi.
aho har manu nka koni aaplyala
BMC la kamavr ghyavch lagel.2009 kamgar Bharti honarch .dhir nka sodu ....

Re: Please.Kamgar.Bharti.2009

Posted by Kamgar.Bharthi.2009, (2020-05-05 20:17:35)

Sar.Nikallachi.Date.va.kess.Nambar.Kalava.Mi..Apana.Sarva.Shathi.Prayantha.Kkaratho....Mobile.9373411715.9021615803(Bhau.moBle)

Re: 2011 bmc kamgar bharti

Posted by Anonymous Guest, (2020-05-01 19:02:53)

2017 चीच लिस्ट लावतात मग 2011 च्या भरतीचे काय?
कोर्टाने तरी 2011 भरतीतील मुलांबद्दल काहीतरी निर्णय द्यावा.. कारण बीएमसीला हायकोर्टाने 2011 च्या भरतीतील गुणवत्ता यादीतील उमेदवारांचे हक्क अबाधित ठेऊन 2017 च्या भरतीला परवानगी दिली होती.

Re: 2011 bmc kamgar bharti

Posted by Anonymous Guest, (2020-05-01 19:02:45)

2017 चीच लिस्ट लावतात मग 2011 च्या भरतीचे काय?
कोर्टाने तरी 2011 भरतीतील मुलांबद्दल काहीतरी निर्णय द्यावा.. कारण बीएमसीला हायकोर्टाने 2011 च्या भरतीतील गुणवत्ता यादीतील उमेदवारांचे हक्क अबाधित ठेऊन 2017 च्या भरतीला परवानगी दिली होती.

Re: BMC 2011 kamgar Bharti..

Posted by Anonymous Guest, (2020-04-25 13:03:35)

कृपया बीएमसी प्रशासनाने 2011 च्या पात्र उमेदवरांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.आम्हीं खूप वर्षा पासून प्रतीक्षा करतोय आपल्या निर्णयाची. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमची जबाबदारी पार पाडू,फक्त आम्हाला एक संधी द्या.ही कळकळीची विनंती आहे.

Re: BMC 2011 kamgar Bharti.

Posted by Ek patr umedavar.., (2020-04-21 17:04:11)

Saheb, please 2011kamgar bhartitil gunvatta yaditil umedvarana Bharti karun ghya. Karan navin bharti madhe vel janar ahe, Mumbai madhil paristhiti kovid 19 mule atishay bikat vait hoat chalaki aahe.aani chaturth shreni karmcharyanchi sankhya tulanet khup kami aahe..
Please 2011 chya umedavarana fakt 1 sandhi dya. Aamhihi deshsevechya ya karyat sahabhagi hou icchito. Agdi niswarthipane.
Krupa karun aamhala nyay dya.....geli 9 varhya pasun aamhi aaplyakde aashene dole laun boaslo aahe...
Ek patr umedavar.....

Re: कोव्हिड १९

Posted by अमित राणे, (2020-04-19 14:00:17)

या संकट समयी आमची पण खूप ईच्छा आहे की, लोकाची मदत करावी पण नोकरी नसल्याने मदत ही करु शकत नाही. जसे तुम्ही २०१८ च्या ऊमेदवारांना संधी दिली तशीच एक संधी आम्हाला पण द्या. या करोणाच्या लढाईत आम्हाला पण सामील करुन घ्यावेत, हि न्रम विनंती.

अमित राणे
८०८२३४६७४३

Re: Kamgar Bharti 2009

Posted by Samit Nawale, (2020-04-18 17:16:19)

BMC ne 2018 chya umedavarana sandhi deun 2009 chya kamgar bhartitil gunavatta yaditil umedvaranavar Annya kela.
Please 2009 kamgar bhartitil gunvatta yaditil umedvarana nyay dya.
Ajunhi aamhala aasha ahe.
Samit Nawale... 9921296080.
95 marks.

Re: BMC waiting Lists

Posted by Kamgar barte, (2020-04-16 20:49:57)

Namskar Maze nav Manoj kisan Gosavi me 16 apr2020 Lamaze marks 85 hi maze mob:9370228311

Re: 2011kamgar bharti

Posted by Anonymous Guest, (2020-04-14 12:42:55)

BMC 2009 kamgar Bharti उमेदवारांना आता तरी न्याय मिळेल का???????????????????
कारण खूप अंत पहिला आमचा... आमची या भयानक कोरोणाच्या स्थितीतही काम करण्याची हिंमत आहे फक्त आम्हाला bmc प्रशासनाने संधी द्यावी.
ज्याप्रमाणे2012,2013 साली अत्यावशक म्हणून आपल्यातील उमेदवारांना संधी दिली तशीच आम्हाला पण एक संधी द्यावी ही कळकळीची विंती आहे
एक गरजवंत उमेदवार

Re:

Posted by Anonymous Guest, (2020-04-14 12:42:28)

BMC 2009 kamgar Bharti उमेदवारांना आता तरी न्याय मिळेल का???????????????????
कारण खूप अंत पहिला आमचा... आमची या भयानक कोरोणाच्या स्थितीतही काम करण्याची हिंमत आहे फक्त आम्हाला bmc प्रशासनाने संधी द्यावी.
ज्याप्रमाणे2012,2013 साली अत्यावशक म्हणून आपल्यातील उमेदवारांना संधी दिली तशीच आम्हाला पण एक संधी द्यावी ही कळकळीची विंती आहे
एक गरजवंत उमेदवार

Re:

Posted by Anonymous Guest, (2020-04-14 12:42:06)

BMC 2009 kamgar Bharti उमेदवारांना आता तरी न्याय मिळेल का???????????????????
कारण खूप अंत पहिला आमचा... आमची या भयानक कोरोणाच्या स्थितीतही काम करण्याची हिंमत आहे फक्त आम्हाला bmc प्रशासनाने संधी द्यावी.
ज्याप्रमाणे2012,2013 साली अत्यावशक म्हणून आपल्यातील उमेदवारांना संधी दिली तशीच आम्हाला पण एक संधी द्यावी ही कळकळीची विंती आहे
एक गरजवंत उमेदवार

Re: 2009kamgar Bharti BMC

Posted by Anonymous Guest, (2020-03-18 12:05:35)

BMC atyavashk mhanun kamgar bharati karnar as kalayat..

Re: 2009kamgar Bharti BMC

Posted by Anonymous Guest, (2020-03-18 12:05:23)

BMC atyavashk mhanun kamgar bharati karnar as kalayat..

Re: BMC kamgar Bharti 2009

Posted by Anonymous Guest, (2020-02-23 18:32:35)

Courtat sunavani kadhi ahe kalel ka please, mi yeu icchito....

Re: BMC kamgar Bharti 2009

Posted by Anonymous Guest, (2020-02-23 18:32:24)

Courtat sunavani kadhi ahe kalel ka please, mi yeu icchito....

Re: MCGM kamgar Bharti 2009

Posted by Anonymous Guest, (2020-01-29 14:08:56)

BMC kamgar Bharti 2009 gunvatta yaditil umedwarancha koni vichar karnar ahe ki nahi koni.......

Re: BMC 2011

Posted by Anonymous Guest, (2020-01-22 10:38:54)

Kahi news ahe ka aplya 2009 kamgar bharti baddal. Asel tr kalva please...

Re:

Posted by Anonymous Guest, (2020-01-18 12:24:08)

बरोबर आहे,त्या वेळेस BMC मध्ये शिवसेना सत्तेत होती व आजपण आहे अन् आता राज्याचं मुख्यमंत्री पद पण त्यांच्याकडेच आहे. पण त्या वेळची परिस्थिती अन् आजची परिस्थिती खूप वेगळी आहे तेव्हाचे विरोधी पक्ष आज राज्याच्या सत्तेत आहेत एक गोष्ट लक्षात घ्या त्या वेळेस इतर पक्षांतील नेतेमंडळी आपणास सपोर्ट करत होते.पण जर आज त्याच नेत्यांनी त्या वेळे सारखा प्रामाणिक पणा दाखून आपला विषय जर आज उचलून धरला तर नक्की आपलं काम होऊ शकतं. तेव्हा आपण परत एकदा पवार साहेबां पर्यंत आपला विषय पोचवायला पाहिजे. नक्कीच काहीतरी सकारात्मक गोष्ट होईल.कारण शिवसेना जरी आपल्याला टाळत असली तरी. पवार साहेबांचा शब्द नाय टाळणार अस मला वाटतं. काहीतरी हालचाल करावाच लागेल एक प्रयत्न करायला काय हरकत आहे.

Re: 2011 BMC

Posted by amit, (2020-01-17 11:47:45)

2011 chi bharti veli BMC hi shivsena chya tabyat hoti tari hi te kahi karu shakle nahit aata tar te CM ahet aata ekda vicharun baghanyat kahic harkat nahi aani jar ka kam jhalech nahi tar pudhil BMC election madhe bharpur parya ahet shivsena, congress, rastavadi congress milun jar he karu shakat nasel tar mag MANSE aahet.

Re: 2011 BMC

Posted by amit, (2020-01-17 11:47:44)

2011 chi bharti veli BMC hi shivsena chya tabyat hoti tari hi te kahi karu shakle nahit aata tar te CM ahet aata ekda vicharun baghanyat kahic harkat nahi aani jar ka kam jhalech nahi tar pudhil BMC election madhe bharpur parya ahet shivsena, congress, rastavadi congress milun jar he karu shakat nasel tar mag MANSE aahet.

Re: 2011कामगार भरती

Posted by Anonymous Guest, (2020-01-13 13:02:58)

2011 मधील गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी खरच आपल्यावर झालेला अन्याय राज्य सरकार पर्यंत पोचवायला पाहिजे कोणीतरी मीत्राने पवार साहेबांच्या बद्दल व्यक्त केलेलं मत मलाही योग्य वाटते आहे कारण आज त्यांचं सरकार आहे आणि ते ठरवतील तेच होऊ शकतं तेव्हा एकदा आपला विषय पवार साहेबांना भेटायलाच पाहिजे आपण सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन आपला लढा उभा करायला पाहिजे

Re: 2011कामगार भरती

Posted by Anonymous Guest, (2020-01-13 12:56:54)

2011 मधील गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी खरच आपल्यावर झालेला अन्याय राज्य सरकार पर्यंत पोचवायला पाहिजे कोणीतरी मीत्राने पवार साहेबांच्या बद्दल व्यक्त केलेलं मत मलाही योग्य वाटते आहे कारण आज त्यांचं सरकार आहे आणि ते ठरवतील तेच होऊ शकतं तेव्हा एकदा आपला विषय पवार साहेबांना भेटायलाच पाहिजे आपण सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन आपला लढा उभा करायला पाहिजे

Re: 20110कामगार भरती

Posted by Anonymous Guest, (2020-01-13 12:54:49)

2011 मधील गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी खरच आपल्यावर झालेला अन्याय राज्य सरकार पर्यंत पोचवायला पाहिजे कोणीतरी मीत्राने पवार साहेबांच्या बद्दल व्यक्त केलेलं मत मलाही योग्य वाटते आहे कारण आज त्यांचं सरकार आहे आणि ते ठरवतील तेच होऊ शकतं तेव्हा एकदा आपला विषय पवार साहेबांना भेटायलाच पाहिजे आपण सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन आपला लढा उभा करायला पाहिजे

Re: BMC 2009kamgar Bharti

Posted by BMC kamgar Bharti, (2020-01-11 16:26:27)

मित्रांनो, जागे व्हा,हीच योग्य वेळ आहे सकारात्मक विचार करा. काहीतरी हालचाल केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही.......

Re: BMC 2009kamgar Bharti

Posted by Anonymous Guest, (2020-01-11 16:26:05)

मित्रांनो, जागे व्हा,हीच योग्य वेळ आहे सकारात्मक विचार करा. काहीतरी हालचाल केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही.......

Re: कामगार भरती 2011

Posted by नितीन जुजगर, (2020-01-09 22:43:40)

2011 च्या कामगार भरती साठी सर्व जन एकत्रीत एऊन नीर्णय घेयायला पहिजे 8379921388

Re: कामगार भरती 2011

Posted by नितीन जुजगर, (2020-01-09 22:41:37)

2011 च्या कामगार भरती साठी सर्व जन एकत्रीत एऊन नीर्णय घेयायला पहिजे 8379921388

Re: BMC kamgar bharti 2009...

Posted by BMC kamgar baheti 2009, (2020-01-09 14:26:29)

मित्रांनो,
2009कामगार भरतीतील उमेदवारांनी जरा विचार करा... आपण जेव्हा आझाद मैदानावर आंदोलनं,उपोषण करत होते तेंव्हा आपल्याला बरेच राजकीय पक्ष, नेते आपल्यासाठी मदत करत होते,, परंतु तरीदेखील आपण अपयशी ठरलो. असो....
पण आता राजकीय समीकरणे बदलली आहेत.. त्या वेळेस आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा.परमार साहेब यांनी आपल्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. पवार साहेब यांच्याशी चर्चा देखील केली होती.तरीदेखील यश नाही आले.कारण कारण बीएमसी प्रशासन आणि सत्ताधारी यांनी टाळाटाळ केली..
परंतु आताची परिस्थती वेगळी आहे. आज मा.पवारसाहेब राज्यात सत्तेत आहेत.शेवटी कितीही म्हटलं तरी राज्याच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल साहेबांच्याच हातात आहे. आज त्यांच्या शब्दावर काहीही होऊ शकते. आज जर मा. पवार साहेबांनी आपला विषय हातात घेतला तर नक्कीच आपले काम होऊ शकते.. विषय फक्त एवढाच आहे की मा. पवार
साहेबांनपर्यंत आपण पोहचायला पाहिजे..
विचार करा ... जसं राजकारणात काहीही होऊ शकतं तसं राजकारणी लोकं काहीही करू शकतात. गरज आहे ती फक्त आशावादी असण्याची.....
यात माझी फक्त एवढीच प्रामाणिक इच्छा आहे की कोणत्याही मार्गाने आपले काम व्हावे.कारण आपल्या बरोबर आपल्या मुलाबाळांचा भवितव्याचा प्रश्न आहे..बस..
काहीतरी प्रतिक्रिया द्या प्लीज.. धन्यवाद.....

Re: MCGM kamgar bharti 2009

Posted by Anonymous Guest, (2020-01-07 11:57:40)

2009 कामगार भरती बद्दल काही न्यूज असेल तर कळवा please...
आपल्या भरतीतील उमेदवारांची मीटिंग होत असेल तर ते पण कळवा...मीटिंग साठी मी हजर राहू शकतो..

Re: 2011 मध्ये पास झालेल्या बाकीच्या उमेदवारांना कधी सामील करून घेणार

Posted by सुजित, (2019-12-21 21:40:08)

मी सुजित दत्ताराम मोडक मला 2011 मध्ये झालेल्या परीक्षेत 95 मार्क मिळाले आज 8 वर्ष होऊन गेली तरीपण यात अजून सामील करून घेतलं नाही, नक्की तुम्ही आम्हाला bmc मध्ये घेणार आहेत का फक्त उपेक्षित ठेवणार bmc मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबद्दल विचार करावा व माझ्यासारख्या उपेक्षित उमेदवारांना सामील करून घ्यावे हीच विनंती
9833851485
7045076529

Re: NJ

Posted by Nitin jujgar, (2019-10-13 17:07:30)

2011 सालचा कामगार भरतीचा कोर्टाचा निकाल काय लागला आहे कुणाला माहिती असल्या कळवावे

Re: भरती 2009

Posted by भरती, (2019-02-07 19:23:45)

कोर्ट च्या निकाल काय लागलं मित्रानो pls सांगा ना

Re:

Posted by Anonymous Guest, (2018-08-01 17:59:13)

2017 chya mulana BMC ghenar

Re:

Posted by Anonymous Guest, (2018-07-28 11:18:20)

Punha aandolanchi garaj aahe tarach waiting list valyana ghetil

Re: bmc lebar recurtment 2009

Posted by Anonymous Guest, (2018-06-28 08:55:55)

Are konitri kahitri sanga please, kahi news ahe kay,
Courtane nirny kay dhila te pn kahi samjena.amhala pn vakilachi fee dyayhiye pn koni kahi sangtach nahi, amhi kaymach sarvasobat hoto, evdhahi swarthipnane nka vagu please

Re: BMC 2009 kamgar bharti

Posted by Anonymous Guest, (2018-06-08 13:05:20)

Dear friend ,
Asa negative vichar nka karu yar, bmc la apla vichar karavach lagel...
2009 kamgar bharti jhalich pahije...
be positive......

Re: Labour recruitment 2011

Posted by Santosh patil, (2018-06-05 12:49:11)

Dear All,
Mi exam dili hoti 22 may 2011 la marks 98 open but no reply...bmc labour office madhale mhanat ahet ki tya exam chi waiting list chi validity sampali, high court , mantralay etc kahi karu shakat nahi...mi tar asha sodun dili ahe ata..Santosh patil

Re: BMC Kamgar bhart 2009

Posted by Anonymous Guest, (2018-05-26 11:50:53)

Bmc 2009 madhil gunvatta yaditil umedwarana kamavar ghenar nay as vatayla lagly...
Karn 1388 jagesathi zhaleya bhartilach pradhanya dyaychi bmc chi halchal chalu ahe. as samjaly..!!!! Tevha kahitri halchal karavi lagel mitravo.

Re: JOB MILNYABABAT

Posted by Kamgar, (2018-05-20 11:37:11)

MY name - Bhimrao Dyandev Hodshil.I Have 100 Marks.My cast NT-D.
Contact No -9657524279 / 9594849629.
Plz Contact me.

Re: 2009 kamgar bharti

Posted by एक पात्र उमेद्वार, (2018-05-17 13:32:35)

Kahi news ahe ka navin

Re:

Posted by Samit Nawale, (2018-04-23 15:38:08)

2009 भरतीतील कोर्टात गेलेल्या उमेद्वाराना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्हापैकी कोनीतरी मला सम्पर्क करन्यासाठी मोबाइल न दया!!!प्लीज. मी प्रत्येक मीटिंग ला हजर रहात होतो, परंतु कोनीतरी whatsupgroup मधून मला remov केल्यान माझ्या संम्पर्कात कोनिच नाहीये. माझी कोर्टाची फी भरन्याची तयारी होती व अजुनही आहे.
So please, give me contact no,please.
My name is Samit Kisan Nawale Appl. No 54968 marks 95 open
Mob.no: 9921296080
email id: samitnawale96@gmail.com
Please , konitri contact no.dya pls.pla.

Re:

Posted by Samit Nawale, (2018-04-23 15:36:05)

2009 भरतीतील कोर्टात गेलेल्या उमेद्वाराना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्हापैकी कोनीतरी मला सम्पर्क करन्यासाठी मोबाइल न दया!!!प्लीज. मी प्रत्येक मीटिंग ला हजर रहात होतो, परंतु कोनीतरी whatsupgroup मधून मला remov केल्यान माझ्या संम्पर्कात कोनिच नाहीये. माझी कोर्टाची फी भरन्याची तयारी होती व अजुनही आहे.
So please, give me contact no,please.
My name is Samit Kisan Nawale Appl. No 54968 marks 95 open
Mob.no: 992126080
email id: samitnawale96@gmail.com
Please , konitri contact no.dya pls.pla.

Re:

Posted by Samit Nawale, (2018-04-23 15:35:14)

Posted by Ek patra umeadwar, (2018-04-23 15:01:40)

2009 kamgar bharti madhil umedwarana nyay milel ka???????????

Re: Mcgm waiting list 2011 कामगार भरतीतील एक उमेदवार

Posted by कामगार भरतीतील एक उमेदवार , (2018-03-27 14:34:36)

जे कोणी प्रतिनिधी कोर्टात या भरती बाबत केस लढवत आहेत त्यांनी कृपया आपला मोबाइल क्रं यथे पोस्ट करावे जेणे करून इतराना हि आपल्या मदत व सहकार्य करता येईल कृपया आपला मोबाईल क्रं या साईट वरती पोस्ट करावा हि विनंती

Re: MCGM LABOUR RECRUITMENT 2009/2011

Posted by AMIT RANE, (2018-03-25 09:17:26)

My name is Amit Prabhakar Rane.
And my application no 44563
Pls send my result copy to my id amitprane2007@gmail.Com
Or my numbr 8082346743/9146527114
can you please me latest update mcgm labour recruitment 2011

Re:

Posted by कामगार , (2018-03-21 20:20:59)

माझे नाव- प्रकाश बाबू खरात आहे.मी NT(C) मधुन आहे.मी गेली 9 वर्ष मुंबई महानगर पालिका कामगार भरती ची वाट बघतोय.मला 100 पैकि 100 गुन आहेत तरिपन अस का.मला याच उत्तर कोण देनार.

Re:

Posted by Anonymous Guest, (2018-03-21 20:15:25)

माझे नाव- प्रकाश बाबू खरात आहे.मी NT(C) मधुन आहे.मी गेली 9 वर्ष मुंबई महानगर पालिका कामगार भरती ची वाट बघतोय.मला 100 पैकि 100 गुन आहेत तरिपन अस का.मला याच उत्तर कोण देनार.

Re: Mcgm waiting list 2011

Posted by Anonymous Guest, (2018-03-16 15:45:25)

मुंबई महानगरपालिका चतुर्थश्रेणी पदाच्या नोकर भरतीसाठी गेली सात वर्षे प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे काय, असा सवाल उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला केला आहे. प्रतीक्षायादी तयार असताना नव्याने या पदासाठी उमेदवारांकडून पालिकेने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केल्याने न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि राजेश केतकर यांच्या खंडपीठाने हा प्रश्न उपस्थित करून त्याबाबत पालिका प्रशासनाने दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. तसेच सात वर्षापासून नोकरभरतीच्या प्रतीक्षायादीत असलेल्या उमेदवारांचे सर्व हक्क अबाधित ठेवून, नव्या नोकरभरती प्रक्रियेत सहभागी होण्याची मुभा याचिकाकर्त्यांना दिली.
महापालिकेने 2009 मध्ये तयार केलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी नोकरभरतीच्या प्रतीक्षायादीतील उमेदवारांना सेवेत सामावून घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले असताना पालिकेकडून या उमेदवारांना नोकर भरतीत डावलले जात आहे. त्यामुळे प्रतीक्षायादीतील उमेदवारांच्या वतीने अॅड. उदय वारूंजीकर, अॅड. अविनाश गोखले आणि अॅड. नरेद्र बांदिवडेकर यांनी उच्च न्यायालयात धाव धेऊन याचिका दाखल केल्या आहेत. त्यापैकी अॅड. वारूंजीकर आणि अॅड. गोखले यांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली.
यावेळी अॅड. वारूंजीकर आणि अॅड. गोखले यांनी पालिकेने सात वर्षापूर्वी चतुर्थश्रेणीच्या उमेदवारांची प्रतीक्षायादी तयार केली. त्यानुसार 2014 पर्यंत या प्रतीक्षायादीतील उमेदवारांची भरती करण्यात आली. मात्र 30 जून 2015 पर्यंत पालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील सुमारे 14 हजार पदे रिक्त असल्याने ती भरण्यासाठी नगर विकास राज्यमंत्र्यांनी सप्टेंबरमध्ये बैठक बोलावली. गेल्या दोन वर्षात भरती करण्याबाबत पालिकेकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला.
उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने पालिकेने 11 डिसेंबर रोजी महापालिकेने 936 चतुर्थश्रेणी पदासाठी अॅानलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल न्यायालयाने घेतली. दोन आठवड्यात या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांबाबत नेमकी भूमिका काय आहे ते पालिका प्रशासनाने स्पष्ट करावे, असे निर्देश दिले. तसेच याचिकाकर्त्यांना नव्या नोकरभरतीला आव्हान देण्याबरोबरच पालिकेच्या नवीन नोकरभरती प्रकियेत तोपर्यंत याचिकार्त्यांचा यापूर्वीचा हक्क अबाधित ठेवून नव्या नोकरभरतीनुसार अर्ज भरण्यास मुभा दिली.
खंडपीठाने याचिकेची सुनावणी जानेवारी महिन्यात घेण्याचे निश्चित केले. तसेच याचिकाकर्त्या उमेदवारांनी पालिकेच्या नवीन नोकरभरती प्रकियेत तोपर्यंत याचिकार्त्यांचा यापूर्वीचा हक्क अबाधित ठेवून नव्या नोकरभरतीनुसार अर्ज भरण्यास मुभा दिली.

Re: २०११ कामगाररती

Posted by sanjay, (2018-01-13 01:41:04)

नाव संजय सुकदेव भाबड
DOB 17-05-1986
Cast - nt- d
Marks-90
Exam centre Andrei complx
Pls join BMC.

Post a Reply

previous | next

Back to topic

©oynaukri.com